मी कोण?
मी एक थेंब...
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा...
आयुष्याच्या पानावर विसावणारा...
काही क्षण विसावून ओघळून जाणारा...
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा...
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा...
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा...
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा...
माझ्या मना या ब्लॉकमध्ये रविंद्र सरांनी गणिताचा क्लास नांवाचं सदर चालू केलेलं आहे। अवश्य पहा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. खालील लिंक ओपन करा. येथे क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा