शुक्रवार, ४ डिसेंबर, २००९

मराठी सुभाषित

मराठी सुभाषित आणि त्यांचे मराठी अर्थ http://www.sanskritdeepika.org/newsound/subhashit.html
या साईट वर व् स्तोत्र http://www.sanskritdeepika.org/newsound/stotre.html या साईटवर पहा आणि ऐका........
सौजन्य - सौ शुभांगी रानडे

देशभरातील शिक्षकांसाठी व्यासपीठ ...

http://www.teachersofindia.org ही साईट म्हणजे देशभरातील शिक्षकांसाठी असे व्यासपीठ आहे की ,जिथे शिक्षक भाषेचा अड़थला ओलांडून एकमेकांशी सवाद साधतील ... अध्यापनातिल विविध पद्धति यांचे आदान प्रदान करतील .... तेव्हा या साईट ला अवश्य भेट दया ....