मी कोण?
मी एक थेंब...
जीवनाच्या पावसाबरोबर येणारा...
आयुष्याच्या पानावर विसावणारा...
काही क्षण विसावून ओघळून जाणारा...
दुसर्या थेंबाशी एकरूप होणारा...
कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा...
क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्यांना आनंद देणारा...
अन जाता जाता अनेक क्षणांची आठवण ठेवून जाणारा...
बालवाडीच्या दोन गोष्ठी .... श्री राजीव तांबे यांच्या बालवाडी वर्गा विषयी विचार खुपच सुंदर आहेत... खालील पी डी फ फाइल मधे जरुर वाचा ... हा लेख मला आवडला तुम्हाला ही आवडेल .... राजीव तांबे यांच्या भावी कार्यास शुभेच्छा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा